Akola Anganwadi Recruitment 2023: अकोला जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदाच्या 60 रिक्त जागांसाठी भरती सुरू!! अर्ज करा l

Akola Anganwadi Bharti 2023 l

Akola Anganwadi Bharti 2023 l Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Akola Is going to recruit Anganwadi Bharti 2023 for Eligible and Interested candidates to fill the Anganwadi Helpers post. The Job Location for this Recruitment is Akola. There is a Total of 60 vacancies available to fill the post. Interested and eligible candidates can Apply for the position before the last Date. The last date for submission of the Application is the 10th of July 2023. The application Mode of this post is offline. For more information about Akola Anganwadi Bharti 2023, visit our website www.yuwabharti.com

Akola Anganwadi Bharti 2023 l

Akola Anganwadi Bharti 2023 l एकात्मिक बाल विकास सेवा योजना,(ना) अकोला अंतर्गत अंगणवाडी मदतनीस” पदाच्या 60 रिक्त जागा भरण्यासाठी Akola Anganwadi 2023 भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. अंगणवाडी मदतनीस पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 10 जुलै 2023 आहे. अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ना)अकोला शहर पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलोनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील. या लेखात Akola Anganwadi Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आणि नोकरीचे ठिकाण या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Akola Anganwadi, Bharti 2023 l
पदाचे नाव :अंगणवाडी मदतनीस
रिक्त पदे : 60 जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वय वर्षे ( आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वय वर्षे असेल )
नोकरीचे स्थान : अकोला.
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय.टी.आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
निवड करण्याची प्रक्रिया – लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ : akola.gov.in

Vacancies for Akola Anganwadi 2023 l

पदाचे नावपद संख्या
अंगणवाडी मदतनीस 60 पदे
Anganwadi Akola Jobs 2023 Overview l  
कोला अंगणवाडी भरती 2023 l

Name of organization Integrated Child Development Services Scheme, Akola
Name of the post Anganwadi Helpers
Job location Akola
Application Mode Offline
Number of Posts60 Vacancies
Anganwadi Bharti 2023 Last Date of the Application 10 July 2023
Official website akola.gov.in

Anganwadi Bharti 2023 l अकोला अंगणवाडी भरती 2023 – रिक्त पदांचा तपशील

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, केंद्र पुरस्कृत योजने 2023 अंतर्गत अकोला ग्रामीण तालुक्यातील “अंगणवाडी मदतनीस” पदाकरीता भरती प्रक्रिया करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे .

Name of the post Number of Posts
अंगणवाडी मदतनीस 60 vacancies
Total60 Vacancies

Educational Qualification For Akola Anganwadi Vacancy 2023 lशैक्षणिक पात्रता निकष : – अकोला अंगणवाडी जॉब्स 2023 :

Akola Anganwadi Vacancy 2023 च्या पदाकरीता उमेदवारांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पात्रता

अंगणवाडी अकोला भर्ती 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खालील योग्यता पूर्ण करणे आवश्यक आहे:

 • अंगणवाडी मदतनीस 12 वी पास असणे आवश्यक आहे.

योग्य पात्रता पूर्ण करणारे उमेदवार शेवटच्या तारीखेपूर्वी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

Age Limits – Akola Anganwadi Recruitment , 2023 l ( वयोमर्यादा )

Akola Anganwadi Recruitment 2023 च्या वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव वयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीसकमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वय वर्षे (आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वय वर्षे असेल )

Experience for Akola Anganwadi vacancy, 2023 (अनुभव )

अंगणवाडी अकोला ग्रामीण तालुक्यातील शासकीय यंत्रणात अंगणवाडी शिक्षिका , मदतनीस , मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्ष अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य.

Salary Details of Akola Anganwadi, vacancy 2023 l (वेतनश्रेणी)

अंगणवाडी अकोला ग्रामीण तालुक्यातील “अंगणवाडी मदतनीस” पदाकरीता दरमहा Rs.5,500/- वेतन मिळेल. तसेच वेळावेळी शासनाच्या आदेशानूसार मानधनात वाढ होत राहील. 

पदाचे नाववेतनश्रेणी
Anganwadi Helpers Rs.5,500/- per month

Akola Anganwadi Rcrutment Selection Process 2023 (भर्ती प्रक्रिया)

 • Selection Process is: Merit List

How to Apply for Akola Anganwadi Jobs 2023

 • या भरतीकरिता सर्व पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
 • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशील भरून अर्ज सादर करावा.
 • विहीत नमुण्यातील अर्ज विहित वेळेत सादर करावा.
 • पोस्टाने आलेले अर्ज तसेच उशिरा प्राप्त होणार्‍या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अर्ज स्विकारण्याचा दिनांक २६/०६/२०२३ ते दिनांक १०/०७/२०२३ पर्यंत वेळ ( दि. १०/०७/२०२३ रोजी सायं. ०५:३० वाजेपर्यंत) बाल विकास  प्रकल्प अधिकारी, (ना)अकोला शहर पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलोनी अकोला ४४४००१ या पत्यावर अर्ज स्विकारण्यात येतील. 
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रमाणित अथवा स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास त्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी, कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Start Date to Submit online Application -26 June 2023
Last date to Apply :- 10 July 2023

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Akola Anganwadi Bharti 2023, Recruitment 2023 l
📃 PDF Notification Pdf
येथे क्लिक करा
Apply अर्ज करा
Official Website akola.gov.in

Leave a comment