अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकाच्या 137 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु; अधिसूचना, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता

Details of Anganwadi Ahmednagar Bharti 2023 l

Anganwadi Ahmednagar Bharti 2023 l

Anganwadi Bharti 2023 l Ekatmik Bal Vikas Seva Yojana Dist, Ahmednagar Is going to recruit Anganwadi Bharti 2023 for Eligible and Interested candidates to fill the Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevika post. The Job Location for this Recruitment is Ahmednagar. There is a Total of 141 vacancies available to fill the post. Interested and eligible candidates can Apply for the position before the last Date. The last date for submission of the Application is the 10th of July 2023. The application Mode of this post is offline. For more information about Ahmednagar Anganwadi Bharti 2023, visit our website www.yuwabharti.com

Anganwadi Bharti 2023 l

Ahmednagar Anganwadi Bharti 2023 l एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा अहमदनगर, अंतर्गत अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकापदाच्या 137 रिक्त जागा भरण्यासाठी Ahmednagar Anganwadi 2023 भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 10 जुलै 2023 आहे. या लेखात Ahmednagar Anganwadi Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आणि नोकरीचे ठिकाण या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Ahmednagar Anganwadi, Bharti 2023 l
पदाचे नाव :अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका  
रिक्त पदे : 137 जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
वयोमर्यादा : 18 ते 35 वय वर्षे ( आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वय वर्षे असेल )
नोकरीचे स्थान : अहमदनगर .
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहमदनगर, नागूल बिल्डिंग पहिला मजला, डॉ. घोरपडे हॉस्पिटल जवळ. दिल्ली गेट, अहमदनगर ४१४०००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
निवड करण्याची प्रक्रिया – लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ :  ahmednagar.nic.in

Vacancies for Ahmednagar Anganwadi 2023 l

पदाचे नावपद संख्या
अंगणवाडी मदतनीस 136 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 01 पद
Anganwadi Ahmednagar vacancy 2023 l  
अहमदनगर अंगणवाडी भरती 2023 l

Name of organization Integrated Child Development Services Scheme, Ahmednagar
Name of the post Anganwadi Helpers & Mini Anganwadi Sevika
Job location Ahmednagar
Application Mode Offline
Number of Posts137 Vacancies
Anganwadi Bharti 2023 Last Date of the Application 10 July 2023
Official website Ahmednagar. nic. in

Ahmednagar Anganwadi vacancy 2023

Anganwadi Bharti 2023 l अहमदनगर अंगणवाडी भरती 2023 – रिक्त पदांचा तपशील

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा अहमदनगर 2023 अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरीता भरती प्रक्रिया करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे .

Name of the post Number of Posts
अंगणवाडी मदतनीस 136 vacancies
मिनी अंगणवाडी सेविका 01 vacancy
Total137 Vacancies

Educational Qualification For Ahmednagar Anganwadi Vacancy 2023 lशैक्षणिक पात्रता निकष : – अहमदनगर अंगणवाडी जॉब्स 2023 :

Ahmednagar Anganwadi Vacancy 2023 च्या पदाकरीता उमेदवारांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पात्रता

अंगणवाडी अहमदनगर भर्ती 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खालील योग्यता पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका 12 वी पास आवश्यक आहे.

योग्य पात्रता पूर्ण करणारे उमेदवार शेवटच्या तारीखेपूर्वी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

Age Limits – Ahmednagar Anganwadi Recruitment , 2023 l ( वयोमर्यादा )

Ahmednagar Anganwadi Recruitment 2023 च्या वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव वयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वय वर्षे
अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका  विधवा उमेद्वारांकरिता जास्तीत जास्त वयोमर्यादा 18 ते 40 वय वर्षे असेल

Experience for Ahmednagar Anganwadi vacancy, 2023 (अनुभव )

शासकीय यंत्रणात अंगणवाडी शिक्षिका , मदतनीस , मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्ष अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य.

Salary Details of Ahmednagar Anganwadi, vacancy 2023 l (वेतनश्रेणी)

पदाचे नाववेतनश्रेणी
Anganwadi Helpers Rs.5,500/- per month
Mini Aganwadi SevikaRs.7,200/- per month

How to Apply for Ahmednagar Anganwadi Jobs 2023

  • या भरतीकरिता सर्व पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशील भरून अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रमाणित अथवा स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023.
  • दिलेल्या तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास त्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी, कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Start Date to Submit online Application – June 2023
Last date to Apply :- 10 July 2023

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Ahmednagar Anganwadi Bharti 2023, Recruitment 2023 l
📃 PDF Notification Pdf
येथे क्लिक करा
📃 PDF Notification येथे क्लिक करा
Official Website ahmednagar.nic.in

Leave a comment