Coal India Bharti 2023 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “५६०” पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा!!

Coal India Bharti 2023

Details of Coal India Bharti 2023

Coal India Bharti 2023: Coal India Limited has announced this recruitment to fill 560 vacancies of “Management Trainee E-2 Grade” posts. This recruitment will be done online. The last date to apply online is 12 October 2023. The job location for this recruitment is all over India. In this article, we will see detailed information about Coal India Limited Management Trainee E-2 Grade Recruitment 2023, including notification, vacancy, and educational qualification. Visit yuwabharti.com to get job alerts for other government jobs.

Notification of Coal India Vacancy 2023 l

Coal India Recruitment 2023 l कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड पदाच्या 560 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 ऑक्टोबर 2023 दिली आहे. या भरतीकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत हे आहे. या लेखात कोल इंडिया लिमिटेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Coal India Recruitment, 2023 l

कोल इंडिया लिमिटेड भरती 2023

पदाचे नावव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड
एकूण पदे 560 
वयाची अट  30 वर्षे
शैक्षणिक पात्रतापीडीएफ जाहिरात पहा
अर्ज शुल्क 1000/- + जीएसटी लागू – 180/- एकूण = 1180/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
वेतनरु. 50,000 – 1, 60,000/- रु. दरमहा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळwww.coalindia.in

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

vacancies of Coal India Jobs 2023

पदाचे नाव एकूण पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड560 पदे

Notification of Coal India Vacancy 2023

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड या पदाच्या 560 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावे. अधिक महितीसाठी www.coalindia.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

Coal India Recruitment Overview 2023 l  
Details of Coal India Jobs 2023 Overview l

Recruitment Details Coal India Limited
Name of the Posts CIL management trainee
Age Limits 30 years
salary Rs. 50,000 – 1, 60,000/-
Application Mode Online
Last Date Of Application12 October 2023
Job Application Location All India
Number of Post’s 560 Posts
Official website www.coalindia.in

Educational Qualifications For Coal India Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

अ. क्रं पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड1. खाण अभियांत्रिकीमध्ये किमान ६०% गुणांसह पदवी
2. किमान ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी
3. जिओफिजिक्समध्ये किमान 60% गुणांसह एम.एस्सी. / एमटेक.जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी/जिओफिजिक्स किंवा अप्लाइड

Salary Details For Coal India Bharti 2023 – वेतनश्रेणी

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत खाली दिलेल्या पदाकरिता दरमहा वेतन उमेदवारांना खालीलप्रमाणे मिळेल.

अ. क्रं पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेडरु. 50,000 – 1, 60,000/-

 Coal India Vacancy 2023 – Important Dates

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2023

How to apply for  Coal India Recruitment 2023

  • कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत कोतवाल भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायाचा आहे.
  • तसेच उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करावे.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपल्या सर्व महत्वाच्या कागपत्राचा उल्लेख अर्जात करावा.
  • या पदभर्ती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • या भरतीबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील PDF जाहिरात बघावी

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Last Date Of Application:- 12 October 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Important links for Coal India Recruitment 2023 l

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करा