(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे अंतर्गत 444 जागांची भरती जाहीर!! CSIR Recruitment 2024

CSIR Recruitment 2023

Details of CSIR Recruitment 2024

CSIR Recruitment 2024 | The Council of Scientific & Industrial Research (CSIR), Is going to recruit eligible and interested candidates to fill the “Section Officer (SO) & Assistant Section Officer (ASO) post. there are a total of 444 vacancies.  The last date to apply is 12 January 2024. For more information about CSIR Recruitment 2024, visit our website at www.yuwabharti.com

Council of Scientific & Industrial Research (CSIR) Vacancy 2024 l

Council of Scientific & Industrial Research (CSIR): वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत सेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) या संवर्गातील पदाच्या 444 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. CSIR भरती 2024 साठी पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 12 जानेवारी 2024 आहे. या लेखात CSIR भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of Council of Scientific & Industrial Research (CSIR) Bharti 2024
पदाचे नावसेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)
परीक्षेचे नाव एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा–2023(CASE–2023)
रिक्त पदे 444 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
वयाची अट 33 वर्ष  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे स्थानसंपूर्ण भारत
अर्ज फीGeneral/OBC/EWS: 500/-  
SC/ST/PWD/ExSM/महिलासाठी : फी आकारली जाणार नाही
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळhttps://www.csir.res.in/

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती 2024 l

अ. क्रं पदाचे नावपद संख्या
1 सेक्शन ऑफिसर (SO)76 पदे
2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) 368 पदे
एकूण पदे 444

Council of Scientific & Industrial Research (CSIR) Recruitment 2024 Notification l

CSIR Bharti 2024 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती 2024 अंतर्गत सेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भरती अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लिक करा.

CSIR Recruitment 2024 Overview
Name of DepartmentCouncil of Scientific & Industrial Research (CSIR)
Recruitment Details CSIR Recruitment 2024
Name of the post Section Officer (SO), Assistant Section Officer (ASO)
No. of the Posts444
Job location All India
Application Mode Online
Selection Mode Written Test and Interview
Application fee General/OBC/EWS: 500/-
SC/ST/PWD/ExSM/Women: No Fees
Date of Examination (Stage-I)February 2024
Last Date of the Application 22 January 2024
Official website https://www.csir.res.in/

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती 2024

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा

Important Dates for Council of Scientific & Industrial Research (CSIR) Recruitment 2024 l – महत्वाच्या तारखा

ActivityTentative Dates
1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024

CSIR Bharti 2024 l शैक्षणिक पात्रता निकष :

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेक्शन ऑफिसर (SO)पदवीधर
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) पदवीधर

Salery details for Council of Scientific & Industrial Research (CSIR) Vacancy 2024 l वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
सेक्शन ऑफिसर (SO)
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)

Important Documents for Council of Scientific & Industrial Research (CSIR) Job 2024 l – महत्वाची कागदपत्रे

  • वयाच्या पुराव्याकरिता मॅट्रिक/एसएससी किंवा समकक्ष प्रमाणपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतासाठी सर्व प्रमाणपत्रे
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • जात/समुदाय प्रमाणपत्र
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • PwBD चे प्रमाणपत्र (बेंचमार्क अपंग व्यक्ती), लागू असल्यास
  • अनाथ असल्यास आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • आधार कार्डची प्रत
  • अलीकडील पासपोर्ट-आकाराच्या छायाचित्राची प्रत

How to Apply for CSIR Vacancy 2024

  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार डायरेक्ट लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकतो.
  • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेआधी भरावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 12 January 2024
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Council of Scientific & Industrial Research (CSIR) Application Recruitment 2024 l

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा (Link Active)

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 12 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a comment