DFCCIL Mumbai Bharti 2023 l DFCCIL अंतर्गत 535 पदांची मोठी भरती!!

DFCCIL Mumbai Bharti 2023 l

Details of DFCCIL Mumbai Bharti 2023 l

DFCCIL Mumbai Bharti 2023 l DFCCIL (Dedicated Freight Corridor Corporation of India Limited) has published a new Bharti Notification from the Department for the vacancies vacant post of Executive, Junior Executive. There are 535 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the 19th of June 2023. The online Application link starts on the 20th may of 2023. DFCCIL’s official website is www.dfccil.com. More details are given below.

DFCCIL Mumbai Bharti 2023 l

Details of DFCCIL Mumbai Bharti 2023

DFCCIL (डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड ) “कार्यकारी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारि” यांच्या एकूण 535 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुदर पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 हि आहे.अधिक माहितीसाठी https://yuwabharti.com अधीकृत संकेतस्थळाला भेट द्यावे.

Details of DFCCIL Mumbai Vacancy 2023

  • पदाचे नाव : कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अधिकारी
  • पदांची संख्या : 535
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे ( कृपया मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा :
  • कार्यकारी अधिकारी – 18 ते 30 वय वर्षे
  • कनिष्ठ अधिकारी – 18 ते 30 वय वर्षे
  • 🗓️ आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age calculator ⬅️
  • अर्जासाठी लागणारी फी : Rs. 1000/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 मे 2019
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2023
  • आधिकृत संकेतस्थळ www.dfccil.com
DFCCIL Mumbai Bharti 2023 l

Salary Details of DFCCIL Mumbai Bharti 2023 l वेतनश्रेणी

DFCCIL (डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड ) “कार्यकारी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारि” यांची वेतनश्रेणी खाली दिली आहे.

कार्यकारी अधिकारी – Rs 30,000 – 1,20,000 (EO level, IDE pay scale)

कनिष्ठ अधिकारी – Rs 25,000 – 68,000 (N 5 level, IDE pay scale)

DFCCIL Mumbai vacancy 2023 :

पदाचे नाव.

कार्यकारी अधिकारी.354 पदे

कनिष्ठ अधिकारी 181 पदे

DFCCIL Mumbai Bharti 2023 l

Educational Qualification for DFCCIL Mumbai Bharti 2023

कार्यकारी अधिकारी :

3 years Diploma in Engineering in relevant field OR

Graduation with not less than 60% (sixty) marks from a recognized University / Institute. OR

3 years Bachelor’s Degree in relevant field

कनिष्ठ अधिकारी :

Matriculation with not less than 60% (sixty)marks + 02-year duration Course Completed Act Apprenticeship / ITI approved by SCVT/ NCVT in relevant trade.

DFCCIL Mumbai Bharti 2023 l

How to apply for DFCCIL vacancy 2023 l

  • DFCCIL (डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज
  • अर्ज 20 मे 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे . या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता, वय, आरक्षण आणि वैद्यकीय मानके इत्यादी सह सर्व पात्रता / अटी पूर्ण आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 ही आहे.
  • सविस्तर माहिती करीता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून PDF जाहिरात बघावी.

DFCCIL Mumbai vacancy 2023:

DFCCIL Mumbai Bharti 2023 l

DFCCIL Vacancy 2023 – Important Dates :

अर्ज सुरु होण्याची तारीख: 20 मे 2023

शेवटची तारीख (अर्जाची ) : 19 मे 2023

अर्ज दुरुस्तीसाठी विंडो उघडण्याच्या तारखा : 26/06/2023. ते. 30/06/2023.

पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीचे तात्पुरते वेळापत्रक : ऑगस्ट 2023

दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीचे तात्पुरते वेळापत्रक : डिसेंबर 2023

ॲप्टिट्यूड आधारित चाचणीचे तात्पुरते वेळापत्रक : मार्च 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important links for DFCCIL vacancy Mumbai 2023


📃 PDF Notification: जाहिरात पहा
👉 Apply Online: https://cdn.digialm.com/
Official Website: www.dfccil.com