District Court Responce sheet 2024 | जिल्हा न्यायालय भरती 2024 उत्तरतालिका जाहीर

District Court Responce sheet 2024

Table of Content hide

Details Of District Court Responce sheet 2024

District Court Responce sheet 2024: www.yuwabharti.com

District Court Responce sheet 2024: जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी शिपाई हमाल लिपिक स्टेनो विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जिल्हा न्यायालय परीक्षा फेब्रुवारीच्या 24 तारखेला पर्यंत पूर्णआहेत उमेदवार पहिली उत्तर पत्रिका बद्दल आतुरतेने वाट पाहत आहेत तर जिल्हा न्यायालय भरती ची उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.

लेखी परीक्षेत किमान पात्रता गुण मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह जिल्हा न्यायालय बुक्समधून अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
जिल्हा न्यायालय कटऑफ 2023 रिक्त पदांची उपलब्धता, परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवारांची संख्या, अडचणीची पातळी, किमान गुण इत्यादी विविध घटकांवर आधारित आहे.

www.yuwabharti.com

District Court Clerk, Peon, Stenogrepher Recruitment Overview

महाराष्ट्रातील एकूण 32 जिल्हा न्यायालय व मुंबईतील तीन न्यायालय यामध्ये लघुलेखक (स्टेनोग्राफर) कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लर्क ) शिपाई /हमाल (Peon ) एकूण 5793 पदांच्या जिल्हा न्यायालय भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा न्यायालय भरती (jilha Nyayalaya bharti ) Exam 5,8,10 ,12 आणि 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान झाली होती.

एकूण जागा = 5793

कनिष्ठ लिपिक = 3495 जागा
शिपाई हमाल = 1585 जागा

सर्व जिल्ह्यातील अर्जांची संख्या
= 207178

पेपर चे स्वरूप (District Court Cut-Off Marks 2024)

  1. मराठी व्याकरण = सोपे , 25% अवघड
  2. कम्प्युटर Question = 25% कठीण 25% मिडीयम आणि 50% सोपे
  3. जनरल नॉलेज = 25% सोपे 25% मिडीयम 50% अवघड (प्राचीन भारतावरील प्रश्न )

40 पैकी 25 मार्क बरोबर असलेले विद्यार्थी पात्र ठरतील.

ज्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 25 किंवा त्याच्याहून अधिक मार्क असतील त्यांनी टायपिंग चा सराव करावा.
25 किंवा त्याहून अधिक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊ शकते.

जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई हमाल कट-ऑफ मार्क्स 2024 कसे तपासायचे (Login)?

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार केवळ उच्च न्यायालयाच्या अधिकृत पोर्टलवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक, शिपाई, हमाल कट-ऑफ यादी डाउनलोड करू शकतात. कट ऑफ-लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या चरण-दर-चरण सूचनांचे अनुसरण करा:

पायरी 1: मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

पायरी 2: आता मुख्यपृष्ठावर जिल्हा न्यायालय लिपिक, शिपाई, हमाल कट ऑफ 2023 लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करा.

पायरी 3: श्रेणीनुसार कट-ऑफ गुण स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील.
पायरी 4: PDF file डाउनलोड किंवा सेव्ह करा

लॉगिन करा (Login Link Click Here)

District Court Cut-Off Marks 2024

जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक कौशल्य चाचणी, मुलाखत मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट प्रक्रिया :

1. शिपाई – कौशल्य चाचणी, मुलाखत: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा झाल्याच्या नंतर शिपाई या पदासाठी उमेदवारांना कौशल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते.
2. लिपिक – मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट, मुलाखत: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा झाल्याच्या नंतर लिपिक या पदासाठी उमेदवारांना मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट, मुलाखतीसाठी बोलावले जाते.

Factors Affecting District Court Clerk, Stenogrepher, Hamal Responce sheet 2024

  • अर्जदारांची संख्या: जर अर्जदारांची संख्या जास्त असेल, तर कट ऑफ गुण देखील जास्त असतील आणि त्याउलट.
  • अडचण पातळी: प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी देखील कट ऑफ गुणांसाठी निर्णायक घटकांपैकी एक आहे.
  • जर प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी जास्त असेल तर त्याचा परिणाम कमी आणि उलट होईल.
  • रिक्त पदांची संख्या: पदासाठीच्या रिक्त पदांमध्ये दरवर्षी चढ-उतार होतात, ज्यामुळे उच्च न्यायालयाच्या लिपिक, शिपाई, हमाल कट ऑफवरही परिणाम होतो

Leave a comment