DME Bharti 2024 | वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत विविध पदांकरीता नवीन जाहिरात प्रकाशित!! ऑनलाईन अर्ज सुरु!!

DME Bharti 2024

Details of DME Bharti 2024

DME Bharti 2024 | The DME (Directorate of Medical Education) is going to Recruit for “Associate Professor” posts. there are a total of 233 vacancies. the last date for submission of the applications is the 07th of April 2024 . Interested and eligible candidates can apply online Mode. For more information about the DME (Directorate of Medical Education) Recruitment 2024, visit our website www.yuwabharti.com

Directorate of Medical Education Vacancy 2024

DME Bharti 2024 : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत “असोसिएट प्रोफेसर” या संवर्गातील पदाच्या 233 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2024 आहे. या लेखात वैद्यकीय शिक्षण संचालनालय भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of Directorate of Medical Education Bharti 2024
पदाचे नावअसोसिएट प्रोफेसर
रिक्त पदे233 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
वयोमर्यादा 21 – 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 एप्रिल 2024 
अधिकृत संकेतस्थळhttps://medicaleducation.mp.gov.in/

वैद्यकीय शिक्षण संचालनालय भरती 2024

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असोसिएट प्रोफेसर233 जागा
Total233 
Directorate of Medical Education Recruitment 2024 Overview
Name of DepartmentDirectorate of Medical Education
Recruitment Details DME Bharti 2024
Name of the post Associate Professor
No. of the Posts233 
Application Mode Online
Application fee
Official website https://medicaleducation.mp.gov.in/

📃 PDF जाहिरात

Educational Qualification For Directorate of Medical Education Vacancy 2024 | शैक्षणिक पात्रता निकष :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असोसिएट प्रोफेसरCandidates Should Possess M.D/MS/DNB (Related subject)

Salary Details For DME Notification 2024 | वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
असोसिएट प्रोफेसरRs. 68900-205500/-

Important Dates for DME Recruitment 2024  l – महत्वाच्या तारखा

Sr.no Importatant Events महत्वाच्या तारखा
1अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2024

How to Apply for DME Job 2024

  • वैद्यकीय शिक्षण संचालनालय भरती 2024 भरती करिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेआधी भरावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application :- 07th April 2024
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Directorate of Medical Education Online Form Recruitment 2024 l

📃 PDF जाहिरात

👉ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 07 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a comment