Film City Mumbai Recruitment 2023 l महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ; भरती सुरू

Film City Mumbai Recruitment 2023

Details of Film City Mumbai Recruitment 2023

Film City Mumbai Recruitment 2023 l Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, MUMBAI will recruit eligible and interested candidates to fill the “Chief Security Officer” posts. There are a total of 01 posts available. Interested and eligible candidates can apply online through e-mail. The late date is the 11th of September 2023 For more information about Bharti 2023, visit our website www.yuwabharti.com

Film City Mumbai Vacancy 2023 l

Film City Mumbai Recruitment 2023 l महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई अंतर्गत “मुख्य सुरक्षा अधिकारी” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. सैन्य दलातील/पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी यांचेकडून ऑनलाइन पद्धतीने इ-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन इ-मेल द्वारे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल. या लेखात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, MUMBAI Recruitment, 2023 l

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई भरती 2023

कार्यालयाचे नाव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, गोरेगाव (पू) मुंबई६५
पदाचे नावमुख्य सुरक्षा अधिकारी
रिक्त पदे01 जागा
शैक्षणिक पात्रताPDF जाहिरात वाचावी
वेतनवेतनश्रेणी नियमानुसार आहे.
नोकरीचे स्थानमुंबई
निवड करण्याची पद्धत मुलाखती
इ-मेल पाठवण्याचा पत्ता filmcitycao@gmail.com
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन ( इ-मेल द्वारे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळhttps://www.filmcitymumbai.org

अर्जाचा पत्ता, नमूना

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

Notification of Film City Mumbai Recruitment 2023

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई अंतर्गत मुख्य सुरक्षा अधिकारी या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी सैन्य दलातील/पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने इ-मेल द्वारे अर्ज घेण्यात येत आहेत. पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे.

Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, MUMBAI Recruitment Overview 2023 l  
Details of Film City Mumbai Jobs 2023 Overview l

Name of OrganizationMaharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, MUMBAI
Recruitment Details Film City, MUMBAI Recruitment 2023
Name of the Posts “Chief Security Officer”
Application Mode Online ( through the e-mail)
Last Date Of Application11th of September 2023
Number of Post’s 01 Posts
Pay ScaleThe pay scale is as per the rules.
Job LocationMumbai
Official website https://www.filmcitymumbai.org

Film City Mumbai Job 2023 – रिक्त पदांचा तपशील

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई अंतर्गत मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या भरती 2023 अंतर्गत पदाकरीता भरती प्रक्रिया करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

अ. क्रं पदाचे नावरिक्त पदे
1 मुख्य सुरक्षा अधिकारी01
एकूण 01

Film City Mumbai Job 2023 – पात्रता/अहर्ता

  • सेवानिवृत्त अधिकारी किंवा त्यावरील दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी
  • मराठी, हिन्दी आणि इंग्रजी वाचता व लिहिता येणे आवश्यक.
  • प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • शारीरिक क्षमता उत्तम असावी.
  • वय जास्तीत जास्त 60 पर्यन्त असावे, याच्या वर नसावे.

Film City Mumbai Vacancy 2023 – Salary Details

  • एकूण कामाचा अनुभव आणि कार्यक्षमता विचारात घेऊन मुलाखत घेतल्यानंतर एकत्रित मानधन ठरवले जाईल.

Film City Mumbai S2023 – Important Dates

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  11 सप्टेंबर 2023

Film City Mumbai Job 2023 – पदाची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या

  • चित्रनगरी परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे,

How to apply for Film City Mumbai Recruitment 2023 Offline?

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने इ-मेल द्वारे करावयाचा आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई पदभर्ती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

अर्ज देय तारखेआधी करावे.

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच अर्ज करावा, त्या शिवाय अर्ज मान्य केला जाणार नाही. याची उमेदवारांनी दखल घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023.

अर्जाचा नमूना, पदाची अहर्ता, अनुभव, अटी व शर्ती आणि इतर माहिती https://www.filmcitymumbai.org या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Last Date Of Application:- 11 Saptember 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Important links for Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited, MUMBAI Recruitment 2023 l

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

Leave a comment