IPL Timetable 2024 | IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर!!! IPL चेअरमन अरुण धुमाळ यांनी, दिली मोठी Update!!

IPL Timetable 2024

Details for IPL Timetable 2024 – Schedule Update

IPL Timetable 2024 – आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार चेअरमन अरुण धुमाळ यांनी इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या वेळापत्रकाबाबत खूप मोठी अपडेट दिलेली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 ही 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शृंखला केवळ भारतातच खेळवली जाणार, अशी माहिती अरुण धुमाळ यांनी दिली आहे.

IPL Timetable 2024Schedule Update जर एप्रिल मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ही स्पर्धा भारताबाहेर खेळले जाण्याची शक्यता होती. पण आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही स्पर्धा पूर्णपणे भारतातच खेळली जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिलेली आहे. एप्रिल-मेमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे, म्हणूनच आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष धुमाळ म्हणाले की केवळ पंधरा दिवसाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, आणि उर्वरित सामन्यांच्या तारखा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवल्या जातील.

for more information www.yuwabharti.com
IPL Timetable 2024

पुढील महिन्यामध्ये सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या तारखा ह्या जाहीर होऊ शकतात, त्यामुळे लीग अध्यक्ष धुमाळ म्हणाले आम्ही 22 मार्चपासून स्पर्धला सुरुवात करत आहोत. धुमाळ म्हणाले की आम्ही सरकारी संस्था सोबत जवळून काम करत आहोत आणि आधीच्या पंधरा दिवसाचे वेळापत्रक जाहीर करणार आहोत. 2009 मध्येच संपूर्ण आयपीएल परदेशात खेळवण्यात आले होते, तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे काही सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, 2019 मध्ये निवडणुका असूनही, ही स्पर्धा फक्त भारतातच झाली. इंडियन प्रीमियर लीग नंतर अवघ्या काही दिवसांनी T20 विश्वचषक सुरू होत आहे, त्या मुळे 26 मे रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.

IPL Timetable 2024

Other Skims And Bharti 2024

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना २०२४ || Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) 2024

⭐मुदतवाढ-आरोग्य विभागात 1,729 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!! Arogya Vibhag Bharti 2024


दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड (SECL) अंतर्गत 1425 पदांची मेगा भरती; अर्ज करा!! SECL Bharti 2024


स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी!! 131 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा!! | SBI Bharti 2024SBI Bharti 2024


RRB अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाकरिता 9000 पदांची मेगा भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | RRB Technician Bharti 2024


PNB Bank Recruitment 2024 । Latest Jobs l Apply Now… पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांची भरती जाहिर ।

IPL Timetable 2024: भारतीय संघ वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयरलंड विरुद्ध खेळणार आहे, तर ICC टूर्नामेंट 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात सुरू होईल. आयपीएलचा पहिला सामना गतवर्षीचा विजेता संघ CSK आणि उपविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. तुम्हाला सांगतो की, आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. सीएसकेने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.