JFI Bank Back Office Bharti 2023: जे एफ आय बँक, नांदेड अंतर्गत ऑफिस एक्झक्युटिव्ह पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू!!

JFI Bank Back Office Bharti 2023

JFI Bank Back Office Bharti 2023: JFI Bank Nanded, will recruit eligible and interested candidates to fill the “Bank office Executive/ Field workers, Assistant Manager & Manager” posts. Interested and eligible candidates can apply Offline before the last date. The late date is the 08th of November 2023. For more information about this Recruitment 2023, visit our website www.yuwabharti.com

JFI Bank Back Office Recruitment 2023 l जे एफ आय बँक, नांदेड अंतर्गत “बँक कार्यालय कार्यकारी/क्षेत्र कर्मचारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे, उमेदवारांनी आपले अर्ज करण्याकरिता दिलेल्या WhatsApp नंबर वर आपला रेसुमे/बायोडेटा पाठवावा. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 नोव्हेंबर 2023 दिली आहे. या भरतीकरिता नोकरीचे ठिकाण नांदेड हे आहे. या लेखात जे एफ आय बँक, नांदेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

जेएफआय च्या जारी झालेल्या अधिसूचनेनुसार पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता, मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी ८ नोव्हेंबर २०२३ या तारखेपर्यंत आपल्या अर्जा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

Details of JFI Bank Back Office Recruitment, 2023 l

जे एफ आय बँक, नांदेड भरती 2023

पदाचे नावबँक कार्यालय कार्यकारी/क्षेत्र कर्मचारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
एकूण पदे
वयाची अट
शैक्षणिक पात्रता10वी, 12वी, B.com/M.com, पदवीधर, पदव्यूत्तर पदवी आणि एम बीए.
वेतनRs.16,197/- to Rs. 44,221/-per Month
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण नांदेड
व्हॉट्सॲप नंबर 9356055968

JFI Bank Back Office Recruitment Notification 2023

महाराष्ट्रातील आघाडीवर असलेली खाजगी क्षेत्रातील बँक कडून सध्या ऑफिस एक्झक्युटिव्ह या पदाच्या भरतिकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत आहेत, त्यांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नांदेड येथील खाजगी बँकेत बॅक ऑफिस च्या विविध जगांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्छुक आणि पात्र असेलल्या उमेदवारांनी आपले रेसूमे/बायोडेटा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवावा. मुलाखतीला बोलावलेल्या उमेदवारांनी आपले बायोडेटा सह उपस्थीत रहावे.

ऑफीस एक्झक्युटिव्ह पदाकरीता फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकतात. शोर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना बँक पुढील निवड प्रक्रियेसाठी आमंत्रित करेल.

JFI Bank Back Office Vacancy 2023 Overview

OrganizationJFI Bank Nanded Bharti 2023
Name of the Recruitment JFI Bank Nanded Recruitment 2023
Post NameBank office Executive/ Field workers, Assistant Manager & Manager
Age Not Mentioned
Total PostsVarious Vacancies
Job LocationNanded
Salary Details Rs.16,197/- to Rs. 44,221/-
Apply ModeOffline (through the Send Resume on Given WhatsApp Number )
Experience Open for All
Last Date of the Application 08 November 2023
WhatsApp Number 9356055968

JFI Bank Back Office Job 2023 Nanded – Qualification Details

  • 10th Pass, 12th Pass, B.com, M.com, Graduate, Post Graduate and MBA

Age Limit

Not mentioned in notification.

Application Fee

There is no application fees.

Important Dates

EventDate
Last Date of Application 08 November 2023

Salary

Rs. 16,197/- to 44,221/- per month.

How to Apply

Interested candidates can send their Resume on Given WhatsApp Number.

Selection Process

  • Interview
  • Document verification
Important for JFI Bank Naded Recruitment 2023 l
  • WhatsApp Number – 9356055968 (Send Resume )

शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com”

Leave a comment