कृषी सेवक भरतीच्या 2109 पदांसाठी ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु!! Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023

Details of Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023: This recruitment has been announced to fill 2109 vacancies for the post of “Agricultural Assistant” under the Subordinate Office of Agriculture Commissionerate. This recruitment is going to be done online, candidates have to apply online through the given link. Candidates can apply online from 14 September 2023. The last date to apply online is 03 October 2023. The job location for this recruitment is Maharashtra. In this article, we are going to see detailed information about Agriculture Commissionerate Recruitment 2023 which includes detailed information about notification, vacancy, and educational qualification. Visit yuwabharti.com to get job alerts for other government jobs.

Krushi Sevak Vacancy 2023 l

Krushi Sevak Recruitment 2023 l कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालया अंतर्गत “कृषी सहाय्यक” पदाच्या 2109 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहे. उमेदवार 14 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर 2023 दिली आहे. या भरतीकरिता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र हे आहे. या लेखात कृषी आयुक्तालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Krushi Sevak Recruitment, 2023 l

कृषी आयुक्तालय भरती 2023

पदाचे नावकृषी सहाय्यक
एकूण पदे 2109
वयाची अट 18 ते 38 (राखीव उमेद्वारांकरिता सूट.) ( अधिक महितीसाठी PDF जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी
अर्ज शुल्क राखीव उमेदवारांसाठी –  रु. 900/-
अराखीव उमेदवारांसाठी –  रु. 1000/-
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
वेतन– मूळ जाहिरात पहा.
निवड करण्याची पद्धत मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळhttps://krishi.maharashtra.gov.in
ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/camaug23/

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

Important Dates Krushi Sevak Jobs 2023

Notification of Krushi Sevak Vacancy 2023

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालया अंतर्गत कृषी सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावे. अधिक महितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

पात्र उमेदवाराांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 14 सप्टेंबर, २०२३ ते दिनां ०३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based)
ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक असेल. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यसाठीचा दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ ते
दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

उमेदवारांनी अर्ज शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरण्याचा दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोज 7.00 वाजता पासून ते दिनांक 03 ऑक्टोबर ,2023 रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानांतर सदर वेबसाइट बंद
होईल.

Krushi Sevak Recruitment Overview 2023 l  
Details of Krushi Sevak Jobs 2023 Overview l

Recruitment Details Krushi Sevak, Bharti 2023
Name of the Posts Agricultural Assistants (Krushi Sevak)
Age Limits 18 – 38 years
Application Mode Online
Last Date Of Application03rd of October 2023
Job Application Location All Maharashtra
Number of Post’s 2109
Pay Scale
Official website https://krishi.maharashtra.gov.in
Apply Online https://ibpsonline.ibps.in

Salary Details For Krushi Sevak Bharti 2023 – वेतनश्रेणी

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालय अंतर्गत खाली दिलेल्या पदाकरिता दरमहा वेतन उमेदवारांना खालीलप्रमाणे मिळेल.

अ. क्रं पदाचे नाववेतनश्रेणी
1 कृषी सहाय्यकमूळ जाहिरात पहा

Krushi Sevak Vacancy 2023 – Important Dates

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023

How to apply for Krushi Sevak Recruitment 2023

  • भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायाचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज दिनांक 14 सप्टेंबर 2023 पासून सुरू होतील. तसेच उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करावे.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • या पदभर्ती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • या भरतीबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील PDF जाहिरात बघावी

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Last Date Of Application:- 03 October 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Important links for Krushi Sevak Recruitment 2023 l

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करा

Leave a comment