Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहिरात लवकरच येणार!!

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024: As per 31 January Police Recruitment 2024 GR, mega recruitment of 17 thousand posts will be done in 2024. This Bharti advertisement is expected to come by March. Visit yuwabharti.com daily to check more information about Maharashtra Police Recruitment.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई, SRPF पोलीस या संवर्गातील शिपाई पदांची भरती ही मार्च महिन्यात होणार आहे. त्याविषयीची जाहिरात मार्च मध्ये आपल्याला mahapolice.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला भेटणार आहे. महाराष्ट्र पोलीस 2024 भरती बद्दल निश्चित किती जागा असणार आहेत, याबद्दल माहिती आणखी प्रसिद्ध झालेली नाही परंतू ३१ जानेवारी २०२४ च्या गृह विभाग शासन निणर्यनुसार 17000 जागा भरण्यासाठी हि भरती करण्यात येणार आहे. सविस्तर जाहिरात लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस घटकानुसार प्रसिद्ध होणार आहे सर्व अधिकृत अपडेट तुम्हला पुढील लिंक वरून वेळोवेळी भेटत राहतील.

yuwabharti.com
Maharashtra Police Bharti 2024
Details of Maharashtra Police Recruitment 2024
पदाचे नावपोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई, SRPF पोलीस.
रिक्त पदेलवकरच उपलब्ध
शैक्षणिक पात्रता१२ वी पास
अर्ज फीलवकरच माहिती येईल.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीखलवकरच उपलब्ध होईल
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahapolice.gov.in/
Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti job 2024

Maharashtra Police Recruitment 2024

Maharashtra Police vacancy 2024