महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 2109 पदांची मेगा भरती!! Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023

Details of Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 |: Under Public Works Department “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Junior Architect, Civil Engineering Assistant (Group-C), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Park Supervisor (Group-C), Assistant Junior Architect (Group-C), Sanitary Inspector (Group-C), Senior Clerk (Group-C), Laboratory Assistant (Group-C), Driver (Group-C), Cleaner (Group-C), Constable (Group- c).” Recruitment 2023 has been announced to fill the post-2019 vacancies. This recruitment will be done online. The last date to apply for this recruitment for the eligible and willing candidates is 23 October 2023. In this article we will see detailed information about Public Works Department Recruitment 2023 including notification, vacancy, educational qualification, and interview venue.

Maharashtra PWD Recruitment 2023 l

Maharashtra PWD Recruitment 2023:सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क), स्वच्छता निरीक्षक (गट-क),  वरिष्ठ लिपीक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), वाहन चालक (गट-क), स्वच्छक (गट-क), शिपाई (गट-क).” पदाच्या 2019 रिक्त जागा भरण्यासाठी भरती २०२३ जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ आहे. या लेखात सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, आणि मुलाखतीचे ठिकाण या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of Maharashtra PWD Bharti 2023 l
पदाचे नावकनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क), स्वच्छता निरीक्षक (गट-क),  वरिष्ठ लिपीक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), वाहन चालक (गट-क), स्वच्छक (गट-क), शिपाई (गट-क).
रिक्त पदे 2019 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
नोकरीचे स्थानमुंबई
अर्ज फीखुला – १०००/- रु
राखीव – ९००/- रु
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वेतनश्रेणी दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,32,300/- पर्यंत.
अर्ज सुरु होण्याची तारीख 16 ऑक्टोबर 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळpwd.maharashtra.gov.in 

Maharashtra PWD Job 2023 Notification l

Maharashtra PWD Recruitment 2023:सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क), स्वच्छता निरीक्षक (गट-क),  वरिष्ठ लिपीक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), वाहन चालक (गट-क), स्वच्छक (गट-क), शिपाई (गट-क). पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भरती अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लिक करा.

Maharashtra PWD Recruitment 2023 l  

सार्वजनिक बांधकाम विभाग

Selection Process is: Exam (Computer Based Test)

Maharashtra PWD Bharti 2023 l शैक्षणिक पात्रता निकष :

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत) : दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.
 • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्न अर्हता धारण केलेली असावी.
 • लघुलेखक ( उच्चश्रेणी) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
 • लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
 • उद्यान पर्यवेक्षक (गट-क): कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी.
 • सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्राची पदवी.
 • स्वच्छता निरीक्षक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.
 • वरिष्ठ लिपीक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण,  मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर.
 • प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण/ विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी.
 • वाहन चालक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.
 • स्वच्छक (गट-क): शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
 • शिपाई (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.

How to Apply for Maharashtra PWD Bharti 2023

 • सार्वजनिक बांधकाम विभाग भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
 • नोकरीच्या रिक्त असलेल्या जागा आधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आहेत.
 • या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अधिक माहिती मिळवू शकतो.
 • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
 • अर्ज शुल्क भरने अनिवार्य आहे.
 • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 6th November 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Maharashtra PWD Recruitment 2023 l

📃 PDF जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a comment