Mazagon Dock (MDL) Bharti 2023 | 8th, 10th, आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी; अर्ज करा!!

Mazagon Dock (MDL) Bharti 2023

Details of Mazagon Dock (MDL) Bharti 2023

Mazagon Dock Bharti 2023 l Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai has released the notification for recruiting “ Trade Apprentice” Posts. There are a total of 466  vacancies for these posts. The application Mode of this post is online. Eligible and interested candidates can apply Online before the last Date of application. For more information about Mazagon Dock Bharti  2023, visit our website www.yuwabharti.com.

Mazagon Dock Bharti 2023 l माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” या पदाच्या एकूण466  रिक्त जागा “भरण्याकरिता पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे, तसेच ऑनलाइन अर्ज 5 जुलै पासून सुरू होतील. अर्ज करण्याची अंतिम “शेवटची तारीख ही 26 जुलै 2023 ” आहे. अधिक माहिती yuwabharti.com या आमच्या वेबसाईट वर दिलेली आहे .

Details of Mazagon Dock Recruitment 2023 l

पदाचे नाव : “ट्रेड अप्रेंटिस”

रिक्त पदे : 466  रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : 8th, 10th, ITI

वयोमर्यादा :  वर्ग क – 15 ते 19 वय वर्ष , वर्ग ख – 16 ते 21 वय वर्ष, वर्ग ग – 14 ते 18 वय वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख : दिनांक 26 जुलै 2023.

अधिकृत संकेतस्थळ/वेबसाईट : mazagondock.in

Mazagon Dock (MDL) Job 2023

पदाचे नाव रिक्त पदे
ट्रेड अप्रेंटिस466  रिक्त जागा

Mazagon Dock (MDL) Trade Apprentice Job Overview

Name of DepartmentMazagaon Dock Ship Builders Ltd.Mumbai
Name of the post Trade Apprentice”
Application Mode Online
Number of Posts466 Vacancies
online registration Starts From  05 July 2023
Last Date of the Application 26 July 2023
Educational Qualification8th, 10th, ITI
Official website mazagondock.in

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2023

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” भरती 2023 साठी अर्ज करण्यार्‍या उमेदवार हा 8th pass , 10th pass , ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस 8वी, 10वी , ITI पास असणे आवश्यक आहे.

Age Limits for Mazagon Dock Recruitment 2023

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिसया पदाच्या भरतीकरिता वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • वर्ग क – 15 ते 19 वर्षे वय असणे आवश्यक आहे
 • वर्ग ख – 16 ते 21 वर्षे वय असणे आवश्यक आहे
 • वर्ग ग – 14 ते 18 वर्ष वय असणे आवश्यक आहे

Application Fees for Mazagon Dock Apprentice Mumbai Vacancy 2023 l

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “ ट्रेड अप्रेंटिस 2023 परीक्षेसाठी अर्ज शुल्क

ट्रेड अप्रेंटिस माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत होणार्‍या 2023 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क त्यांच्या श्रेणीनुसार बदलते. या परीक्षेसाठी SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही. सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी, अर्ज फी रु. 100/- आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. या शुल्कात सूचना शुल्क आणि अर्ज शुल्क दोन्ही समाविष्ट आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी त्यांच्या श्रेणीनुसार योग्य शुल्क भरणे आवश्यक आहे.

अप्रेंटिस माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती प्रक्रियाकरीता अर्ज फी/सूचना शुल्क खालीलप्रमाणे आहे.

 • SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
 • सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 100/-
 • शुल्कांमध्ये सूचना शुल्क आणि अर्ज शुल्क दोन्ही समाविष्ट आहेत.

आधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात वाचावी.

Important Dates – Apprentice Mazagon Dock Jobs

Activity महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीखदिनांक ०५/०७/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २६/०७/२०२३

Name of PostPay Scale
Trade Apprentice1. ग्रूप A – First 3 Month Rs. 3000/- Next 9 Months Rs. 6000/-, In 2nd Year Rs. 6600/-
2. ग्रूप B – Rs. 7700/- to Rs. 8050/-
3. ग्रूप C – First 3 Months Rs. 2500/- Next 9 months Rs. 5000/-, In 2nd Year Rs. 5500/-

How to Apply for Apprentice Mazagon Dock Vacancy 2023

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, भरती ट्रेड अप्रेंटिस 2023 नोंदणी प्रक्रिया 5 जुलै ते 26 जुलै 2023 पर्यंत आहे.

ट्रेड अप्रेंटिस भरती परीक्षा 2023 साठी अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या आहेत.

 • अधिकृत वेबसाइट mazagondock.in ला भेट द्या.
 • लक्षात ठेवा उमेदवाराला रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वत चा मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी असणे आवश्यक आहे.
 • रजिस्ट्रेशन करतांना वैयक्तिक क्रेडेंशियल, फोन नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करावी.
 • नोंदणी पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक तपशील आणि संपर्क तपशील भरावा.
 • उमेदवारांनी आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे. भरलेल्या अर्जाची प्रत जतन करून ठेवावी.
 • उमेदवारांनी अर्जाच्या तारखेबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 • या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचा आहे.
 • अर्ज करण्याआधी उमेदवाराने भरतीचे नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
 • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवार थेट अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख ही दिनांक 26 जुलै 2023 आहे.
 • उमेदवाराने mazagondock.inलिंक तपासून घ्यावी.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

Important links of Mazagon Dock Apprentice Recruitment 2023 l

📃 PDF Notification 📃 येथे क्लिक करा
👉 Apply अर्ज करा
Official Website mazagondock.in

Leave a comment