MPSC अंतर्गत ३८३ पदांची जाहिरात प्रकाशित, विविध जागांसाठी भरती सुरु । MPSC Group A Bharti 2024

MPSC Group A Bharti 2024

Details of MPSC Group A Bharti 2024

MPSC Group A Bharti 2024 | The MPSC (Maharashtra Public Service Commission), Is going to recruit eligible and interested candidates to fill the “Professors, Associate Professors, Assistant Professors” post. there are a total of 31 vacancies.  The last date to apply is 22 January 2024. For more information about MPSC Group A Recruitment 2024, visit our website at www.yuwabharti.com

MPSC Group A Vacancy 2024 l

MPSC Group A Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या संवर्गातील पदाच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. MPSC Group A भरती 2024 साठी पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 22 जानेवारी 2024 आहे. या लेखात MPSC Group A भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of MPSC Group A Bharti 2024
पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
रिक्त पदे 31 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
वयाची अट
नोकरीचे स्थानमहाराष्ट्र
अर्ज फीअराखीव (खुला) – 719/- रुपये
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – 449/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख 02 जानेवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://mpsc.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 l

अ. क्रं पदाचे नावपद संख्या
1 प्राध्यापक06 पदे
2 सहयोगी प्राध्यापक13 पदे
3 सहायक प्राध्यापक12 पदे
एकूण पदे 31 पदे

MPSC Group A Recruitment 2023 Notification l

MPSC Group A Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024 अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भरती अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लिक करा.

MPSC Group A Recruitment 2023 Overview
Name of DepartmentMPSC Group A
Recruitment Details MPSC Group A Recruitment 2023
Name of the post Professors, Associate Professors, Assistant Professors
No. of the Posts31
Job location Maharashtra
Application Mode Online
Selection Mode Written Test and Interview
Application fee
Last Date of the Application 22 January 2024
Official website https://mpsc.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा

Important Dates for MPSC Group A Recruitment 2024 l – महत्वाच्या तारखा

ActivityTentative Dates
1. अर्ज पासून सुरु होतील. 02 जानेवारी 2024 
2. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024

MPSC Group A Bharti 2024 l शैक्षणिक पात्रता निकष :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकभारतीय विद्यापीठातून दंत शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा दंत शस्त्रक्रियेमध्ये
पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात कौन्सिलच्या शिफारशीनुसार भारत सरकारद्वारे
मान्यताप्राप्त राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा
सहयोगी प्राध्यापकदंत शस्त्रक्रियेतील पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात कौन्सिलच्या
शिफारशीनुसार भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा
सहायक प्राध्यापकदंत शस्त्रक्रियेतील पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात कौन्सिलच्या
शिफारशीनुसार भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त राष्ट्रीय मंडळाचा डिप्लोमा

Salery details for MPSC Group A Vacancy 2024 l वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापक Rs.1,44,200/- to Rs.2,18,200/- + allowances as per rules.
सहयोगी प्राध्यापक Rs.1,31,400/- to Rs.2,17,100/- + admissible allowances as per rules.
सहायक प्राध्यापक Rs.57,700/- to Rs.2,11,500/- + allowances as per rules

Important Documents for MPSC Group A Job 2024 l – महत्वाची कागदपत्रे

  • वयाच्या पुराव्याकरिता मॅट्रिक/एसएससी किंवा समकक्ष प्रमाणपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतासाठी सर्व प्रमाणपत्रे
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • जात/समुदाय प्रमाणपत्र
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • PwBD चे प्रमाणपत्र (बेंचमार्क अपंग व्यक्ती), लागू असल्यास
  • अनाथ असल्यास आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • आधार कार्डची प्रत
  • अलीकडील पासपोर्ट-आकाराच्या छायाचित्राची प्रत

How to Apply for MPSC Group A Vacancy 2024

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार डायरेक्ट लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकतो.
  • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेआधी भरावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 22 January 2024
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for MPSC Group A Application Recruitment 2024 l

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a comment