MPSC गट-क अंतर्गत ७५१० पदांची भरती जाहीर!! MPSC Group C Bharti 2023

MPSC Group C Bharti 2023

Details of MPSC Group C Bharti 2023

MPSC Group C Bharti 2023

MPSC Group C Recruitment 2023:जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. या भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, आणि मुलाखतीचे ठिकाण या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of MPSC Group C Bharti 2023 l
पदाचे नावउद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
रिक्त पदे ७५१० जागाजागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
नोकरीचे स्थानमहाराष्ट्र
अर्ज फीअमागास  – रु. 544/-
मागासवर्गीय- रु.344/-
माजी सैनिक – रु.44/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख१७ ऑक्टोबर २०२३
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ 
अधिकृत संकेतस्थळmpsc.gov.in

MPSC Group C Job 2023 Notification l

MPSC Group C Recruitment 2023: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ भरती 2023 अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भरती अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लिक करा.

MPSC Group C Recruitment 2023 l  

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३

MPSC Group C Bharti 2023 l शैक्षणिक पात्रता निकष :

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 उद्योग निरीक्षक, गट-कउद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनान मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :
सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

How to Apply for MPSC Group C Bharti 2023

  • महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ भरतीकरिता शिक्षक पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • नोकरीच्या रिक्त असलेल्या जागा आधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आहेत.
  • mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अधिक माहिती मिळवू शकतो.
  • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज शुल्क भरने अनिवार्य आहे.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर २०२३ आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 31st of october 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links forMaharashtra State Road Transport Corporation, Dhule Recruitment 2023 l

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ द्वारे उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक या पदाच्या एकूण ७५१० रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे,या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a comment