मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची मोठी भरती, पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! ऑनलाइन लिंक सुरु; Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Details of Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 | Mruda Jalsandharan Vibhag, Is going to recruit eligible and interested candidates to fill the “Water Conservation Officer, (Construction) Group-“B” (Non-Gazetted)” post. there are a total of 670 vacancies. Interested and eligible candidates can apply online before the 10th of January 2024. For more information about the Income Tax Department Bharti Recruitment 2024, visit our website www.yuwabharti.com

Mruda Jalsandharan Vibhag Vacancy 2024 l

Mruda Jalsandharan Vibhag: मृदा व जलसंधारण विभागांतर्फे राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील पदाच्या 670 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. २१ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. या लेखात मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Details of Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
पदाचे नावजलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
रिक्त पदे 670 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
वयाची अट 19 वर्षे
1. खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
2. मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
3. दिव्यांग उमेदवारांकरिता – ४५ वर्षा पर्यंत
4. पात्र खेळाडुंकरिता – ४३ वर्षा पर्यंत
5. अनाथ उमेदवारांकरिता– ४३ वर्षा पर्यंत
नोकरीचे स्थानमुंबई
अर्ज फीअमागास :- रु.1000/-
मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग : रु./- 900
उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
परीक्षा शुल्क परत केला जाणार नाही (Non Refundable)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://swcd.maharashtra.gov.in/

मृदा व जलसंधारण विभाग भरती l

अ. क्रं पदाचे नावपद संख्या
1 जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)670 पदे
एकूण पदे = 670 

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 Notification l

Mruda Jalsandharan Vibhag 2024: मृदा व जलसंधारण विभाग भरती 2024 अंतर्गत जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) पदाची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भरती अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लिक करा.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 Overview
Name of DepartmentMruda Jalsandharan Vibhag
Recruitment Details Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Name of the post Water Conservation Officer, (Construction) Group-“B” (Non-Gazetted)
No. of the Posts670 
Job location
Application Mode Online
Selection Mode Written Test and Interview
Application fee
Last Date of the Application 10th of January 2024
Official website https://swcd.maharashtra.gov.in/

मृदा व जलसंधारण विभाग भरती 2024

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा (Link Active)

Important Dates for Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 l – महत्वाच्या तारखा

ActivityTentative Dates
1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2023
2. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2024 ( रात्री 12 पर्यन्त )
3. परीक्षा फीस भरण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2023 पासून 10 जानेवारी 2024 पर्यन्त
4. परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी

Mruda Jalsandharan Vibhag Job 2024 l शैक्षणिक पात्रता निकष :

मृदा व जलसंधारण विभाग भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासन मान्य समकक्ष म्हणुन घोषीत केलेली पात्रता व अहर्ता

Salery details for Mruda Jalsandharan Vibhag Job 2024 l वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)एस-१५:४१८००-१३२३००

Computer Based Examination for Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 l – संगणक आधारित चाचणी

Important Documents for Mruda Jalsandharan Vibhag Job 2024 l – महत्वाची कागदपत्रे

  • वयाच्या पुराव्याकरिता मॅट्रिक/एसएससी किंवा समकक्ष प्रमाणपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतासाठी सर्व प्रमाणपत्रे
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • जात/समुदाय प्रमाणपत्र
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • PwBD चे प्रमाणपत्र (बेंचमार्क अपंग व्यक्ती), लागू असल्यास
  • खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ असल्यास आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाला असल्यास त्याचा पुरावा
  • सध्याच्या नियोक्त्याकडून एनओसी, लागू असल्यास
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • आधार कार्डची प्रत
  • अलीकडील पासपोर्ट-आकाराच्या छायाचित्राची प्रत

How to Apply for Mruda Jalsandharan Vibhag Vacancy 2024

  • मृदा व जलसंधारण विभाग भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार डायरेक्ट लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकतो.
  • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज शुल्क भरने अनिवार्य आहे.
  • अर्जाची फी परत केली जाणार नाही.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेआधी भरावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 10th of January 2024
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 l

📃 PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा (Link Active)

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 10 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.