10 वी उत्तीर्णांना सुवर्ण संधी; NCL अंतर्गत 1140 पदांची भरती जाहीर!! Northern Coalfields Limited Bharti 2023। Apply Online

Northern Coalfields Limited Bharti 2023

Northern Coalfields Limited Bharti 2023

Northern Coalfields Limited Bharti 2023 l नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या 1140 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  15 ऑक्टोबर  2023 दिली आहे. या लेखात नॉर्दन कोलफील्ड शिकाऊ उमेदवार भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of Northern Coalfields Limited Recruitment, 2023 l

नॉर्दन कोलफील्ड भरती 2023

पदाचे नावशिकाऊ प्रशिक्षणार्थी
एकूण पदे 1140 
वयाची अट 18 ते 26 वर्षे
शैक्षणिक पात्रतापीडीएफ जाहिरात पहा
व्हॉटसअप्प जॉइन करा Join Whatsaap Group
वेतनरु. ७,७००/- ते रु. 8,050/-PM
निवड प्रक्रिया –संगणक आधारित चाचणी (CBT)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळwww.ecil.co.in

Northern Coalfields Limited Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ प्रशिक्षणार्थी1140 पदे
Northern Coalfields Limited Recruitment Overview 2023 l  
Details of Northern Coalfields Limited Jobs 2023 Overview l

Recruitment Details Northern Coalfields Limited
Name of the Posts Apprenticeship
Educational Qualifications
Age Limits 18 – 26 years
Application Mode Online
Last Date Of Application10th of October 2023
SalaryRs. 7,700/- to Rs. 8,050/-PM
Number of Post’s 1140 Posts
Official website www.nclcil.in

नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड भर्ती 2023- रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता : Northern Coalfields Limited Job 2023

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  1. संबंधित ट्रेडमधील आयटीआय पास प्रमाणपत्र म्हणजेच एनसीव्हीटी प्रमाणपत्र.

Join Whatsaap Group

Northern Coalfields Limited bharti 2023 साठी कसे अर्ज करावे?

वाचा आणि नंतर अर्ज करा.

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड भर्ती 2023 च्या सर्व महत्त्वाच्या तारखेची सुचना!!

  • अंतिम तारीख: 15 ऑक्टोबर 2023

नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड भर्ती 2023

नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड भर्ती 2023 माहितीसाठी खाली दिलेली तालिका पहा.

  1. ईएम: 13 पोस्ट्स
  2. इलेक्ट्रीशियन: 370 पोस्ट्स
  3. फिटर: 543 पोस्ट्
  4. वेल्डर: 155 पोस्ट्स
  5. मोटर मेकॅनिक: 47 पोस्ट्स
  6. ऑटो इलेक्ट्रिशियन: 12 पोस्ट्स
आणखी माहिती आवश्यक आहे का? तर कृपया आमच्या वेबसाइटवरील whatsapp ग्रुपमध्ये जॉईन होऊन तात्पुरत्या अद्यतनांसाठी संपूर्ण माहिती वाचा.

Join Whatsaap Group

NCL Bharti 2023 संबंधित महत्त्वाच्या लिंक.

PDF जाहिरात

Apply Online

आधिकृत वेबसाइट

Leave a comment