Parbhani Kotwal Merit List 2023: Parbhani Kotwal Merit List 2023: परभणी कोतवाल भरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर!!!

Parbhani Kotwal Merit List 2023

Details of Parbhani Kotwal Merit List 2023

Parbhani Kotwal Merit List 2023 Kotwal Recruitment 2023 was announced to fill 171 vacancies of “Kotwal” post under Parbhani Tehsil Office under Maharashtra Revenue and Forest Department Government Decision. 171 posts have been filled in Selu, Gangakhed, Jintur, Manavat, Palam, Purna, and Sonpeth talukas of Parbhani district. All the candidates focus only on the result since they applied, the time of waiting for the Kotwal Kotwal Post Result is over because Parbhani Kotwal Recruitment Eligible and Ineligible Candidates list has been declared on the official website https://parbhani.gov.in. Visit yuwabharti.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

Parbhani Kotwal Merit List 2023 l

Parbhani Kotwal Merit List 2023; महाराष्ट्र महसुल व वनविभाग शासन निर्णय अन्वये परभणी तहसील कार्यालय अंतर्गत “कोतवाल” पदाच्या 171 रिक्त जागा भरण्यासाठी कोतवाल भरती २०२३ जाहीर करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड़, जिंतुर, मानवत, पालम, पूर्णा,सोनपेठ या तालुक्यात 171 पदे भरण्यात आले आहेत. अर्ज केल्यापासुन सर्व उमेदवारांचे लक्ष फक्त निकालावर होते, उमेदवारांची कोतवाल कोतवाल पदाच्या निकालाची वाट पाहण्याची वेळ संपली आहे, कारण परभणी कोतवाल भरतीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असून,https://parbhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर यादी जाहीर झाली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

Parbhani Kotwal Merit List 2023
Details Parbhani Kotwal Jobs 2023 Overview l
 • पदाचे नाव : “कोतवाल”
 • शैक्षणिक पात्रता – 4 थी पास, उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक
 • एकूण रिक्त पदे : 171
 • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
 • अर्ज करण्याची पद्धत  – ऑफलाइन
 • अर्ज शुल्क – मागासवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-, खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता  – रु 600/-
 • वेतन : दरमहा रु. 15,000/-.
 • निवड करण्याची प्रक्रिया – लेखी परीक्षा
 • नोकरीचे ठिकाणपरभणी
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  परभणीच्या संबंधीत तालुक्यात मा. तहसीलदार, कार्यालय.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 ऑगस्ट २०२३
 • अधिकृत संकेतस्थळ : https://parbhani.gov.in
Parbhani Kotwal Merit List 2023

Details Parbhani Kotwal Jobs 2023 Overview l

Name of OrganizationParbhani Kotwal Bharti 2023
Recruitment DetailsParbhani Kotwal, Recruitment 2023
Name of the Posts “Kotwal”
Application Mode – Offline
Age Limit 1. Minimum Age: 18-Years
2. Maximum Age Limit: 40-Years
Last Date Of Application 31 August 2023
Number of Post’s171 Posts
Merit List Result Click Here
Official website https://parbhani.gov.in

Important Links for Parbhani District Kotwal Merit List 2023 l

परभणी कोतवाल भरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा
मानवत कोतवाल भरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा
पाथरी कोतवाल भरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा

1. परभणी कोतवाल भरती

 • पदाचे नाव : “कोतवाल”
 • रिक्त जागा: 27
 • शिक्षण: उमेदवार किमान 4थी पास असावा आणि त्यास मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.
 • वयाची अट: दिनांक 31/07/2030 रोजी उमेदवारचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
 • अर्ज शुल्क:
  • मागासवर्गीय उमेदवार– 400/- रुपये.
  • खुला प्रवर्ग– 500/- रुपये
 • उमेदवार परभणी तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

2. परभणी कोतवाल भरती

 • पदाचे नाव : “कोतवाल”
 • रिक्त जागा: 18
 • शिक्षण: उमेदवार किमान 4थी पास असावा आणि त्यास मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.
 • वयाची अट: दिनांक 31/07/2030 रोजी उमेदवारचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
 • अर्ज शुल्क:
  • मागासवर्गीय उमेदवार- 400/- रुपये.
  • खुला प्रवर्ग- 500/- रुपये
 • उमेदवार मानवत तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

3. पाथरी कोतवाल भरती

 • पदाचे नाव : “कोतवाल”
 • रिक्त जागा: 14
 • शिक्षण: उमेदवार किमान 4थी पास असावा आणि त्यास मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.
 • वयाची अट: दिनांक 31/07/2030 रोजी उमेदवारचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
 • अर्ज शुल्क:
  • मागासवर्गीय उमेदवार– 400/- रुपये.
  • खुला प्रवर्ग– 500/- रुपये
 • उमेदवार पाथरी तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे

Parbhani Kotwal Job 2023 – रिक्त पदांचा तपशील

परभणी कोतवाल भरती 2023 अंतर्गत पदाकरीता भरती प्रक्रिया करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्रं पदाचे नाव रिक्त पदे
1 कोतवाल 171 पदे
एकूण 171

Educational Qualification For Parbhani Kotwal Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता निकष

परभणी जिल्हयाअंतर्गत कोतवाल भरती 2023 साठी पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

 • इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक

Salary Details Parbhani Kotwal Recruitment 2023 – अर्ज शुल्क

परभणी कोतवाल भरती 2023 मधील पदाकरीता अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे:

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – Rs.600/-, 
 • मागासवर्गीय उमेदवार – Rs. 400/-

Age Limits For Parbhani Kotwal Vacancy 2023 – वयोमर्यादा

परभणी जिल्ह्यातील कोतवाल भरती 2023 साठी वयोमार्यादा खालीलप्रमाणे आहेत:

 • वयाची अट – 18 ते 40 वर्ष
 • उमेदवार हा परभणी तालुक्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Salary Details For Parbhani Kotwal Merit List 2023 – वेतनश्रेणी

परभणी कोतवाल भर्ती 2023 द्वारे निवडलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल.

 • कोतवाल – दर महा. रु. 15,000/-

Selection Process For Parbhani Kotwal Merit List 2023: निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखीं परीक्षेद्वारे करण्यात येईल

 1. परीक्षेची गुण आणि अंकवितरण:
  • लेखी परिक्षासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असतील, प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे 100 गुणांची परीक्षा राहील.
  • परीक्षेच्या मिळालेल्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
 2. परीक्षा विषय व जिल्हाची माहीती:
  • लेखी परिक्षेला मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुध्दीमत्ता चाचणी व स्थानिक जिल्हयाची माहीती या विषयावरील प्रश्न असतील.
 3. गुणवत्तेनुसार प्राप्त केलेल्या गुणांची आधारे अंतिम निवड:
  • लेखी परीक्षे मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी द्यावी लागतील.
 4. परीक्षेचा दिनांक आणि वेळ:
  • लेखी परीक्षा दिनांक १० सप्टेंबर 2023 (रविवार ) ला घेण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Last Date Of Application:- 31st of August 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी yuwabharti.com या वेबसाइटवर भेट द्या

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links of Parbhani Kotwal Recruitment 2023 l

अधिकृत संकेतस्थळ

परभणी कोतवाल भरती 2023 पात्र व अपात्र उमेदवारांची यादी पहा

Leave a comment