RBI Bharti 2023: नोकरीची सुवर्ण संधी!! RBI मध्ये 450 रिक्त पदांची भरती सुरु | Apply Online

RBI Bharti 2023

Details of RBI Bharti 2023

RBI Bharti 2023: Reserve Bank of India, Mumbai has announced this recruitment to fill 450 vacancies for the post of “Assistant”. This recruitment is going to be done online, candidates have to apply online through the given link. The last date to apply online is 4 October 2023. The job location for this recruitment is Mumbai. In this article we are going to see detailed information about the Reserve Bank of India, Mumbai Recruitment 2023 which includes detailed information about notification, vacancy, and educational qualifications. Visit yuwabharti.com to get job alerts for other government jobs.

RBI Vacancy 2023 l

RBI Recruitment 2023 l रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सहाय्यक पदाच्या 450 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2023 दिली आहे. या भरतीकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. या लेखात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of RBI Recruitment, 2023 l

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, (मुंबई) भरती 2023

पदाचे नावसहाय्यक
एकूण पदे 450
वयाची अट 20 ते 28 वर्षे
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी.
अर्ज शुल्क सामान्य/ओबीसी/EWS – रु. 450/-
SC/ST/Pwed – Rs. 50/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळhttps://www.rbi.org.in/
ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

Important Dates RBI Jobs 2023

महत्वाची कार्ये महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख 13/09/2023 09:00 AM
अर्जाची नोंदणी बंद होण्याची तरिख 04/10/2023
अर्ज तपशील संपादित करण्याची शेवटची तारीख 04/10/2023
अर्जाची प्रत काढून घेण्याची शेवटची तारीख 19/10/2023
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 13/09/2023 to 04/10/2023

Notification of RBI Vacancy 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सहाय्यक या पदाच्या 450 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावे. अधिक महितीसाठी https://www.rbi.org.in/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यसाठीचा दिनांक 13/09/2023 to 04/10/2023 या कालावधी करता येईल. त्यानांतर सदर वेबसाइट बंद होईल.

RBI Bank Recruitment Overview 2023 l  
Details of RBI Jobs 2023 Overview l

Recruitment Details RBI Bank, Bharti 2023
Name of the Posts Assistant
Educational Qualifications Graduation from a recognized University/ Institute.
Age Limits 20 – 28 years
Application Mode Online
Last Date Of Application04th of October 2023
Job Application Location Mumbai
Number of Post’s 450 Posts
Official website https://www.rbi.org.in/
Apply Online https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/

Total Vacancies For SBI Bank Bharti 2023 –

Educational Qualifications For RBI Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

अ. क्रं पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1 सहाय्यककिमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

Salary Details For RBI vacancy 2023 – वेतनश्रेणी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई बँक अंतर्गत खाली दिलेल्या पदाकरिता दरमहा वेतन उमेदवारांना खालीलप्रमाणे मिळेल.

अ. क्रं पदाचे नाववेतनश्रेणी
1 सहाय्यकRS. 20,750/-

RBI Vacancy 2023 – Important Dates

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023

How to apply for RBI Bank Recruitment 2023

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायाचा आहे.
  • तसेच उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करावे.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपल्या सर्व महत्वाच्या कागपत्राचा उल्लेख अर्जात करावा.
  • तसेच उमेदवारांनी लक्षात घ्यावे आपल्या अर्जात स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • या पदभर्ती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • या भरतीबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील PDF जाहिरात बघावी

Selecction Process for RBI Vacancy 2023

Selection for engagement of apprentices would be based on the basis of (i) online written test and (ii) test of local language.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Last Date Of Application:- 04th of October 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Important links for Reaserve Bank of India Recruitment 2023 l

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करा

Leave a comment