RTMNU नागपूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; जाहिरात प्रसिद्ध!! RTMNU Nagpur University Recruitment 2023…

RTMNU Nagpur University Recruitment 2023

Table of Content hide
I. Details of RTMNU Nagpur University Recruitment 2023

Details of RTMNU Nagpur University Recruitment 2023

RTMNU Nagpur University Recruitment 2023 l RTMNU (RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY) Nagpur will recruit eligible and interested candidates to fill the Professor, Associate Professor, and Assistant Professor posts. There are 92 posts available. Interested and eligible candidates can apply offline before the last date. The last date for online application is 20 September 2023. This article provides all the relevant details related to RTMNU Nagpur Recruitment 2023, including important dates, vacancy distribution, eligibility criteria, salary, and more. For more information about Nagpur University Recruitment 2023, visit our website www.yuwabharti.com

RTMNU Nagpur University Vacancy 2023 l

RTMNU Nagpur University Recruitment 2023 l राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत “ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाच्या 92 रिक्त जागा भरण्यासाठी RTMNU भरती २०२३ जाहीर केली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023 दिली आहे. या लेखात नागपूर विद्यापीठ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

Details of RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY Recruitment, 2023 l

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती

पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
रिक्त पदे92 जागा
शैक्षणिक पात्रताPDF जाहिरात वाचावी
वयाची अट
वेतनवेतन पदांनुसार दिले आहे.
नोकरीचे स्थाननागपूर
अर्ज फीखुल्या प्रवर्गासाठी रु. 500/-
आरक्षित प्रवर्गासाठी रु. 300/-.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड करण्याची प्रक्रिया मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणि परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर 440033 (M.S.), भारत.
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख  20 सप्टेंबर 2023  
अधिकृत संकेतस्थळhttps://parbhani.gov.in

📑 PDF जाहिरात नागपुर विद्यापीठ

📑 अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

Notification of Nagpur University RTMNU Recruitment 2023

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रोफेसर/सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने. अर्ज घेण्यात येत आहेत. पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2023 या तारखे आधी आपले अर्ज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणि परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर 440033 (M.S.), भारत. या पत्त्यावर पाठवावेत. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  20 सप्टेंबर 2023  दिली आहे. या लेखात नागपूर जिल्हयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राध्यापक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

RTMNU Nagpur University Recruitment Overview 2023 l  
Details Nagpur University RTMNU Jobs 2023 Overview l

Name of OrganizationRTMNU ( RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY) Nagpur University
Recruitment Details RTMNU Nagpur University Recruitment 2023
Name of the Posts Professor, Associate Professor, and Assistant Professor
Application Mode Offline
Age LimitNA
Last Date Of Application20 September 2023
Number of Post’s 92 Posts
Job LocationNagpur
Official NOTIFICATION View NOTIFICATION
Official website https://www.nagpuruniversity.ac.in

📑 PDF जाहिरात

RTMNU Nagpur University Job 2023 – रिक्त पदांचा तपशील

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत पदाकरीता भरती प्रक्रिया करण्यात आली असून रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

अ. क्रं पदाचे नावरिक्त पदे
1 प्राध्यापक18 पदे
2 सहयोगी प्राध्यापक25 पदे
3 सहाय्यक प्राध्यापक49 पदे
एकूण 92

Educational Qualification For RTMNU Nagpur University Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता निकष

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक भरती 2023 साठी पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

1.प्राध्यापक

 • पी. एच. डी संबंधित/संलग्न/तसेच उपयोजित विषयातील पदवी असावी.
 • कोणत्याही विद्यापीठात किमान दहा वर्षाचा कॉलेज सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/ किंवा प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा/अध्यापनाचा अनुभव किंवा समतुल्य विद्यापीठ/राष्ट्रिय स्तरावरील संस्थामध्ये संशोधनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
 • कोणत्याही शैक्षणिक संस्थांकडून संबंधित/संलग्न/व्यावसायिक क्षेत्रात PH.D तसेच 10 वर्षाचा अनुभव

2. सहयोगी प्राध्यापक

 • पी.एच.डी पदवीसह संबंधित/संलग्न/तसेच संबंधित विषयात चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.
 • अध्यापन किंवा संशोधनाचा किमान आठ वर्षाचा अनुभव तसेच उद्योग ज्यात किमान 2वर्षे पीए.च.डी चा अनुभव

3. सहाय्यक प्राध्यापक

 • एम. फार्म किंवा B. फार्म/ डी.फार्म सह संबंधित स्पेशलायझेशनमध्ये दोनपैकी कोणत्याही एका पदवीमध्ये प्रथम श्रेणी किंवा समतुल्य

Salary Details For RTMNU Nagpur University Bharti 2023 – वेतनश्रेणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक भर्ती 2023 द्वारे निवडलेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल.

 • प्राध्यापक – [Pay Band (AL-14) Rs.1,44,200 – 2,18,200]
 • सहयोगी प्राध्यापक – [Pay Band (AL-13A) :Rs.1,31,400 – 2,17,100]
 • सहाय्यक प्राध्यापक – [Pay Band (AL-10) : Rs.57,700 – 1,82,4000]

Application fee RTMNU Nagpur University Recruitment 2023 – अर्ज शुल्क

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023 मधील पदाकरीता अर्ज शुल्क नाही खालीलप्रमाणे आहेत:

 • विहित अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरुन www.nagpuruniversity.ac.in डाउनलोड केला जाऊ शकतो. अर्जासह उमेदवारांनी खाली दिलेली अर्ज शुल्क भरावे.
 • खुल्या प्रवर्गासाठी रु. 500/-
 • आरक्षित प्रवर्गासाठी रु. 300/-

RTMNU Nagpur University Vacancy 2023 – Important Dates

 • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक 20 सप्टेंबर 2023 

How to apply for RTMNU Nagpur University Recruitment 2023 Offline?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्राध्यापक भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणि परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर 440033 (M.S.), भारत. या पत्त्यावर पाठवावेत.

नागपूर विद्यापीठ, प्राध्यापक भर्ती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023  आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

Selection Process For RTMNU Nagpur University Jobs 2023: निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्द्वारे करण्यात येईल

TERMS & CONDITIONS For RTMNU Nagpur University Jobs 2023:

 • उमेदवारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अर्ज भरण्यापूर्वी दिलेली अधिकृत PDF जाहिरात आणि सर्व सूचना व्यवस्थितपणे वाचून घ्यावे.
 • विद्यापीठाकडून विहित अर्जाचा नमुना हा www. Nagpuruniversity.ac. in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असतील किंवा अर्जात काही त्रुटी असतील असे अर्ज नाकारले जातील. उमेदवाराला दिलेल्या सूचनांनुसार मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जे उमेदवार मुलाखतदरम्यान उपस्थीत नसतील अशा उमेदवारांच्या अर्जाचा नंतर विचार केला जाणार नाही.
 • अर्जदाराने जात प्रवर्गातील संबंधित कागपत्रे असल्यास ते अर्जासोबत जोडावी. महत्त्वाच्या प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकित प्रती जोडव्यात. तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या स्तंभात जोडलेल्या प्रमाणपत्राची माहिती द्यावी, उमेदवारांनी लक्षात घ्यावे की जोडलेल्या प्रमाणपत्राचा दावा केल्याशिवाय त्यावर विचार केला जाणार नाही.
 • उमेदवाराने सर्व कागदपत्रांचा संच तयार करून बायोडेटा सबमिट करावा.
 • अधिक माहितीसाठी, कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 20 September 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY Recruitment 2023 l

📃 PDF जाहिरात नागपुर विद्यापीठ

📑 अर्जाचा नमुना

अधिकृत संकेतस्थळ

Leave a comment