मुदतवाढ! SBI अंतर्गत 8773 लिपिक पदांची भरती, अर्ज लिंक सुरु! | SBI Clerk Bharti 2023

By yuwabharti.com

Details of SBI Clerk Bharti 2023

SBI Clerk Bharti 2023: SBI has announced this recruitment to fill 8773 vacancies for the “Clerk (Junior Associates)” post. This recruitment will be done online; candidates have to submit their applications online mode at the given: Link address. The last date to apply online is 10 December 2023. This article will provide detailed information about State Bank of India Recruitment 2023, SBI Clerk Bharti including Notification, Vacancy, and Educational Qualification. Visit yuwabharti.com to get job alerts for other government jobs.

SBI Clerk Vacancy 2023

SBI Clerk Bharti 2023 l स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “लिपिक (कनिष्ठ सहकारी)” पदाच्या 8773 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2023 दिली आहे. या लेखात स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. इतर सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मिळवण्यासाठी yuwabharti.com ला भेट द्या.

Details of SBI Clerk Recruitment, 2023 l

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

पदाचे नावलिपिक (कनिष्ठ सहकारी)
एकूण पदे 8773 रिक्त जागा 
वयाची अट SC / ST – ३३ वर्षे
ओबीसी – ३१ वर्षे
अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
शैक्षणिक पात्रताजाहिरात पहा.
अर्ज शुल्क सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५०
ST/SC/PWD – शुल्क नाही
वेतन– मूळ जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन 
अर्ज सुरू होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळhttps://sbi.co.in/

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

Vacancies For SBI Clerk Bharti 2023 – रिक्त पदे

अ. क्रं पदाचे नावपदांची संख्या
1 लिपिक (कनिष्ठ सहकारी)8773 पदे 
SBI Clerk Recruitment Overview 2023 l  
Details of SBI Clerk Jobs 2023 Overview l

Recruitment Details SBI Bank Bharti
Name of the Posts “Clerk (Junior Associates)”
Age Limits
Application Mode Online
Last Date Of Application10th of December 2023
Number of Post’s 8773 vacancies
Pay ScaleRead PDF Notification
Official website https://sbi.co.in/

Eduacational Qualification For SBI Clerk Jobs 2023

दिलेल्या पदाकरिता शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

अ. क्रं पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1 लिपिक (कनिष्ठ सहकारी)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.

Salary Details For SBI Clerk Jobs 2023 – वेतनश्रेणी

अ. क्रं पदाचे नाववेतन
1 लिपिक (कनिष्ठ सहकारी)Rs 26,000 – to Rs 29,000

SBI Clerk Bharti 2023 – Important Dates

  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023

Selection Process for SBI Clerk Vacancy 2023 – निवड करण्याची प्रक्रिया

  • शॉर्टलिस्ट

How to apply for SBI Clerk Recruitment 2023

  • या भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायाचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्याआधी, उमेदवारांनी सामान्य नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचावीत.
  • इतर कोणतेही माध्यमाद्वारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
  • उमेदवारांनी सर्व पात्रता मापदंड वाचल्याची खात्री करावी
  • आधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Last Date Of Application:-10th of December 2023
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात बघावी.

Important links for State Bank of India Recruitment 2023 l

📑 PDF जाहिरात

📑 अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज करा