SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

SSC Bharti 2024

Details of SSC Bharti 2024

SSC Bharti 2024 | The SSC (Staff Selection Commission), Is going to recruit eligible and interested candidates to fill the “Senior Technical Assistant, Library and Information Assistant, Hindi Typist, Laboratory Attendant, Deputy Ranger, Librarian, Technician, Canteen Attendant, Store Clerk, Junior Translator, Draftsman in various departments – Grade 02, 03, Lower Division Clerk, Data Entry Operator, Clerk Canteen, Store Keeper, Junior Accountant, Fireman, Multi Tasking Staff Ministerial, Pharmacist, Stenographer, Confectioner Cum Cook, Civil Motor Driver Ordinary Grade, Driver, Nursing Officer, Sub Editor etc post. there are a total of 2049 vacancies. The last date to apply is 18th of  March 2024 . For more information about SSC Recruitment 2024, visit our website at www.yuwabharti.com

SSC Bharti 2024 l

कर्मचारी निवड आयोग (SSC),अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ” या संवर्गातील पदाच्या 2049 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. SSC भरती 2024 साठी पदाकरीता पात्र तसेच इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 18 मार्च 2024 आहे. या लेखात SSC भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना , रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

www.yuwabharti.com

Details of SSC Bharti 2024
पदाचे नाववरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक,
प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक,
कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक,
डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन,
मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम
कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ
रिक्त पदे2049 जागा
शैक्षणिक पात्रतामूळ जाहिरात बघावी
वयाची अट 18 ते 30 वर्षे
वेतनश्रेणी
अर्ज फीRs. 100/
निवड करण्याची पद्धत ऑनलाईन परीक्षा व कागतपत्र पडताळणी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://ssc.nic.in/

SSC Notification 2024 l

अ. क्रं पदाचे नावपद संख्या
1 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक,
प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक,
कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक,
डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन,
मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम
कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ
2049 पदे
एकूण पदे 2049 

SSC Recruitment 2024 Overview
Name of DepartmentStaff Selection Commission Bharti 2024
Recruitment Details SSC Recruitment 2024
Name of the post Senior Technical Assistant, Library and Information Assistant, Hindi Typist,
Laboratory Attendant, Deputy Ranger, Librarian, Technician, Canteen Attendant,
Store Clerk, Junior Translator, Draftsman in various departments – Grade 02, 03,
Lower Division Clerk, Data Entry Operator, Clerk Canteen, Store Keeper, Junior
Accountant, Fireman, Multi Tasking Staff Ministerial, Pharmacist, Stenographer,
Confectioner Cum Cook, Civil Motor Driver Ordinary Grade, Driver, Nursing Officer, Sub Editor etc
No. of the Posts2049
Application Mode Online
Selection Mode Online exam and Document verification
Application fee 100/-
Last Date of the Application 18th of March 2024
Official website https://ssc.nic.in/

SSC Recruitment Important Links

Apply OnlineClick Here To Apply
Official WebsiteClick Here To Open Official Website
Join  Telegram ChannelClick Here To Join Telegram
Join  WhatsApp Click Here To Join WhatsApp

Important Dates for Staff Selection Commission Bharti 2024 l – महत्वाच्या तारखा

ActivityTentative Dates
1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2024
Sr. NoImportant EventsDates
1 ऑनलाइन अर्जाची नोंदणी 26-02-2024
2अर्जाची नोंदणी शेवटची तारीख18-03-2024
3Dates of Window for Application form correction Including
Online payment
24-03-2024
4 Dates Of computer Examination 6 – 8 May 2024

SSC Application Bharti 2024 l शैक्षणिक पात्रता निकष :

कर्मचारी निवड आयोग (SSC), भरती पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल,फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचा.)

SSC Online Recruitment 2024 : Important Documents 

 • आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट,
 • मतदार ओळखपत्र,
 • चालक परवाना,
 • पॅन कार्ड,
 • पासपोर्ट,
 • शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र.
 • नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ
 • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.
 • केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो

APPLICATION/EXAMINATION/INTIMATION FEE:

 1. Rs. 100/

SSC Recruitment 2024 Selection Process

 • Online Written Test (objective type)

How to Apply for SSC Recruitment 2024

 • भरतीकरिता पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
 • संकेतस्थळावर जाऊन उमेदवार डायरेक्ट लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकतो.
 • अर्ज भरण्याआधी उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
 • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेआधी भरावे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Last Date Of Application:- 18 March 2024
शेअर करा: भारतीय सरकारी नोकर्‍या आणि रोजगार बातम्या! तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट्ससाठी नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर भेट द्या: yuwabharti.com

सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी रोज yuwabharti.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important links for SSC Online Recruitment 2024

👉ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Conclusion

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र असेलल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी महणजेच 18 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो.