ZP Exam Time Table 2023: आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

ZP Exam Time Table 2023 ZP Exam Time Table 2023: जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये परीक्षाची तारीख, शिफ्ट व पद याचा उल्लेख केला आहे. ऑनलाईन परीक्षेला ३ ऑक्टोबर २०२३ पासून ते ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ही भरती परीक्षा एकूण 6 दिवस परीक्षा चालणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हापरिषदांमधील विविध … Read more