ZP Exam Time Table 2023: आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

ZP Exam Time Table 2023

ZP Exam Time Table 2023: जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये परीक्षाची तारीख, शिफ्ट व पद याचा उल्लेख केला आहे. ऑनलाईन परीक्षेला ३ ऑक्टोबर २०२३ पासून ते ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ही भरती परीक्षा एकूण 6 दिवस परीक्षा चालणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हापरिषदांमधील विविध रिक्त पदांची भरती करण्यासाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. प्रसिद्ध जाहिराती नुसार एकूण 19460 पदांसाठी इच्छुक तसेच पटर असणार्‍या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

ZP Exam Time Table 2023 Overview | जिल्हा परिषद भरती 2023

  • Organization: Maharashtra Rural Development and PanchayatRaj Department
  • Exam Name: ZP Bharti Online Exam 2023
  • Post Name: Gramsevak, Clerk, Stenographer, Engineer and Other
  • Total Posts: 19460 Posts
  • Job Location: Maharashtra
  • Job Type: Govt Jobs
  • Exam Conduct: IBPS
  • Exam Date: 03 October to 11 October 2023
  • Official website: www.rdd.maharashtra.gov.in

Whatsapp Group: Join

Zilha Parishad Exam Time Table 2023

अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची परीक्षा IBPS या संस्थेमार्फत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा हि कॉम्पुटर द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. 03 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान परीक्षा असणार आहे.

ZP Exam Date 2023 – जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अ. क्रं पदाचे नाव तारीख शिफ्ट वेळ
01Jr. Accountant Officer Jr. Engineer03 October 2023Shift 1 Shift 32 hrs.
02Live Stock Supervisor05 October 2023Shift 22 hrs.
03Senior Assistant (Accounts)07 October 2023Shift 22 hrs.
04Extension Officer (Statistics)08 October 2023Shift 22 hrs.
05Extension Officer (Agri.)10 October 2023Shift 22 hrs.
06Stenographer11 October 2023Shift 22 hrs.
07Junior Assistant (Accounts)11 October 2023Shift 32 hrs.

ZP Exam Time Table 2023: How to Download Timetable-2023

उमेदवारांनी सर्वात आधी ज़िल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
आता समोर भरती हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
नंतर ZP भरती परीक्षा वेळापत्रकाची लिंक तुम्हाला समोर दिसेल.
त्यावर क्लिक करा.
क्लिक करून वेळापत्रक आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करता येईल.

Important Links of Zilha Parishad Exam Time Table 2023

अधिक महितीसाठी आमच्या yuwabharti.com या संकेतस्थळास भेट द्यावी.