ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट उपलब्ध, असे करा डाऊनलोड!!

ZP Hall Ticket 2023 Download

ZP Hall Ticket 2023 Download

प्रवेश पत्र डाउनलोड कसे करावे:

  1. राज्यातील जिल्हा परिषदांमधील तब्बल 19460 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. त्या साठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. – या परीक्षेसाठी आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे. या साठी जिल्हा परिषद भरती 2023 परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून परीक्षा ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार आहे.
  2. अर्ज – उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरुवात केली होती. अर्ज करण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत दिली होती.

समोर दिलेल्या लिंकवरून उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.

Zilha Parishad Hall Ticket 2023 Download; ZP हॉल तिकीट २०२३ डाउनलोड कसे करावे?

जिल्हा परिषद 2023 Admit Card जाहीर झाले आहे.

हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे:

  1. आधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा – सर्वप्रथम, आपल्याला आधिकृत वेबसाइट वर जाऊन आपले नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  2. प्रिंट कराहॉल तिकीट डाउनलोड करून झाल्यावर त्याची प्रत काढून घ्यावी.
  3. हॉल तिकीट २०२३ डाउनलोड – आता, तुम्हाला “ZP Hall Ticket 2023 PDF Download” हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.

Zillha Parishad Hall Ticket 2023 Download: महत्वपूर्ण माहिती

आरडीडी, महाराष्ट्र ग्रामसेवक, क्लर्क, स्टेनो आणि इतरांसाठी एकूण 19460 पदे भरण्याकरिता ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध जिल्ह्यांमध्ये आहे आणि या परीक्षेसाठी उमेदवारांनी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Important Dates Zillha Parishad Bharti 2023

EventDate
Apply Start from05/08/2023
Last Date to online Apply25/08/2023
Admit Card ReleasedSeptember 2023
Exam DateOctober 2023

Zilla Parishad Hall Ticket 2023

IBPS मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, आणि ZP भरती २०२३ हॉल तिकीट ह्या संदर्भातीत लवकरच जाहीर करण्यात येईल. उमेदवार तो पर्यंत वेळापत्रक मध्ये आपली परीक्षा कोणत्या दिवशी असू शकते याचा अंदाज घेऊ शकतात.

आपल्याला अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी तसेच आधिक माहितीसाठी आमच्या yuwabharti.com वर भेट द्यावी. जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट २०२३ डाउनलोड करावे . याच सारख्या सरकारी भरती विषयी आधिक महितीकरिता रोज आमच्या संकेतस्थळास भेट द्यावी.

Zilla Parishad Hall Ticket 2023 Download Link:

Official websiterdd.maharashtra.gov.in
Admit Card DownloadClick Here
WhatsApp GroupJoin Group

असे करा डाऊनलोड ZP भरती २०२३ हॉल तिकीट Video पहा…