ZP Hall Ticket 2023: जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट उपलब्ध

ZP Hall Ticket 2023

ZP Hall Ticket 2023:

प्रवेश पत्र डाउनलोड कसे करावे:

  1. राज्यातील जिल्हा परिषदांमधील तब्बल 19460 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. त्या साठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. – या परीक्षेसाठी आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे. या साठी जिल्हा परिषद भरती 2023 परिक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल.
  2. अर्ज करा – उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरुवात केली होती. अर्ज करण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत दिली होती.

प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर समोर दिलेल्या लिंकवरून उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. Zilha Parishad Hall Ticket 2023 Download Link: येथे क्लिक करा

Zilha Parishad Hall Ticket 2023; ZP हॉल तिकीट २०२३ डाउनलोड कसे करावे?

जिल्हा परिषद 2023 Admit Card सप्टेंबर २०२३ मध्ये जाहीर केले जाईल

हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे:

  1. आधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा – सर्वप्रथम, आपल्याला आधिकृत वेबसाइट वर जाऊन आपले नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  2. हॉल तिकीट २०२३ डाउनलोड – आता, तुम्हाला “ZP Hall Ticket 2023 PDF Download” हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. प्रिंट कराहॉल तिकीट डाउनलोड करून झाल्यावर त्याची प्रत काढून घ्यावी.

Zilha Parishad Hall Ticket 2023: महत्वपूर्ण माहिती

आरडीडी, महाराष्ट्र ग्रामसेवक, क्लर्क, स्टेनो आणि इतरांसाठी एकूण 19460 पदे भरण्याकरिता ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध जिल्ह्यांमध्ये आहे आणि या परीक्षेसाठी उमेदवारांनी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Zilha Parishad Hall Ticket 2023

IBPS मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, आणि ZP भरती २०२३ हॉल तिकीट ह्या संदर्भातीत लवकरच जाहीर करण्यात येईल. उमेदवार तो पर्यंत वेळापत्रक मध्ये आपली परीक्षा कोणत्या दिवशी असू शकते याचा अंदाज घेऊ शकतात.

आपल्याला अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी तसेच आधिक माहितीसाठी आमच्या yuwabharti.com वर भेट द्यावी. जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट २०२३ डाउनलोड करावे . याच सारख्या सरकारी भरती विषयी आधिक महितीकरिता रोज आमच्या संकेतस्थळास भेट द्यावी.